Sindhudurg

Co-operative Bank Ltd.

असो! आपण दाखवलेला विश्वास, आपण दिलेलं सहकार्य यापुढेही असेच मिळत राहील अशी आशा नव्हे, ठाम विश्वास आहे. —

Read more

आमचे काम

File picture of our bank staff

रिजर्व बँकेने जसे खातेदारांसाठी KYC(Know Your Customer) (आपल्या ग्राहकाला ओळखा) धोरण आमलात आणले आहे. तसेच आपणही आपल्या नुसत्या खातेदारालाच नव्हे तर सभासद, कर्जदार, ठेवीदार, कर्मचारी यांच्याशी संवाद साधने, त्यांच्या अडी-अडचणी समजून घेणे गरजेचे आहे.


(Model Bye-Laws)
(आदर्श उपविधी)


(NEFT Form)


SMS Banking Form

बँक बद्दल

File picture of Mr. Harish Parab

मी प्रांजळपने सांगू इच्छितो की बँकेच्या अडचणीच्या काळात सुरुवातीला अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर बँकिंग व त्यातील बारकावे शिकावयास मिळाले.
त्या अनुभवाच्या जोरावर आणि संचालक श्री. मोहन भा. तळेकर, संचालक श्री. दिगंबर रा. शिरोडकर यासारख्या तज्ञन्यांचे मार्गदर्शन तसेच अन्य सर्व संचालकांच्या त्या क्षेत्रातील सल्ल्यामुळे आज बँकेची यशस्वी वाटचाल घडवू शकलो.

सुचना

News and Updates

Read more

Read more